Tag Archives: Pune

’फणसाचे गीतगरे

’फणसाचे गीतगरे’ हा माझा ई-गीतसंग्रह प्रसिद्ध झाला. हा फ़्री गीतसंग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

तुझ्याविना सजणे

तुझ्याविना सजणे व्यर्थ आहे जग हे सारे  तुझ्याविना सजणे ॥ अर्थ नाही जगण्यामध्ये तुझ्याविना सजणे ॥१॥ पूर्ण बघ झाले घर ते अपुल्या स्वप्नातले ॥ पर्णहीन गृहवट हा तुझ्याविना सजणे ॥२॥ सप्तसुरांच्या बांधणीतले गंधर्वांचे ऐकुन गाणे ॥ मंत्रमुग्ध मी नाही झालो … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती

चालीसाठी येथे क्लिक करा  गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती ॥धॄ॥   कॄपासिंधू तू, तिमिर दूर कर, दीपपुंज पणती । अनाथ बंधू, भरभराट कर, आण सुफल भरती ॥             लवूनी नमस्कार करिती गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती ॥१॥   दु:खनिवारक तू … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू

पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू                माणूस सामाजिक प्राणि आहे. त्याला सोबत लागते. नातेवाईक, मित्र, शेजारी आणि पाळतू जनावरांमध्ये सुद्धा आपण सोबत शोधत असतो. एकटे असतांना मन अघोरी विचार करू शकते. ’एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप’, नाही का! सोबतीमुळे आपल्याला आनंद … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

फ़ादर’स डे स्पेशल

पितृदिनाच्या निमित्ताने माझा या खालील गीताकडे आपले लक्ष्य वेधित आहे. चाल समजण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.   बाबाऽऽऽऽऽ बाबाऽऽऽऽऽ  नाहित नुसते जन्मदाताऽऽ  आहेत मूर्तीमंत त्राता ॥धृ॥  कुटुंब संरक्षक हितवर्धक धीरोदात्त बाबा मार्गदर्शक, जबाबदार कर्तव्यदक्ष बाबा ॥१॥  कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

पर्यावरण दिवस विशेष

भारतियांचा पर्यावरणकडे पाहण्याचा दॄष्टिकोन माझ्या या ग्रमिण भाषेतील कथेत वाचा. ही पी डी एफ फ़ॉर्मॅटमधली  कथा पर्यावरण दिवस विशेष या लिंकवर आहे. आपण कॉपी करून वेळ मिळेल तेव्हां वाचू शकता.   

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

पर्यावरण दिवस विशेष

पर्यावरण दिवस विशेष

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

उगवता सूर्य आणि बॅन्डवॅगन

उगवता सूर्य आणि बॅन्डवॅगन           ’उगवत्या सूर्याला नमस्कार करणे.’ आणि ’बॅन्डवॅगनवर चढणे’ या अर्थाच्या इंग्रजी म्हणीचा प्रत्यय मला गेल्या वर्षभरात घडलेल्या राजकिय घडामोडींमुळे आला. छोट्या स्तरावर असा प्रत्यय दररोजच्या जिवनात वेळोवेळी येत असतो. असे स्वार कठिण समय येता सोडून जाणारे … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

एका निग्रही करारी, कर्तृत्ववान आईची कथा

माझी ’आयसिंग ऑन द केक’ ही एका निग्रही करारी, कर्तृत्ववान गृहिणी असलेल्या आईची कथा आपण वाचली का? ही कथा पी डी एफ़ व विडिओ या दोनही फ़ॉर्मॅटमध्ये आपण वाचू शकता. पी डी एफ़ लिंक:— http://www.keepandshare.com/doc/3034115/icing-on-the-cake-marathi-laghukatha-49k?da=y विडिओ य़ुट्युब लिन्क:    

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

आम आदमी म्हंजे कोण रं भाऊ?

आम आदमी म्हंजे कोण रं भाऊ?          दिल्लीत झालेल्या ’आप’ पार्टीच्या उदयामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन राजकिय वातावरण निर्माण झाले आहे. आम आदमीला म्हणजेच सर्वसाधारण माणसाला केंन्द्रित करुन गेले दोन वर्षे झालेल्या आंदोलनाची ही परिणती आहे. आंदोलनकर्त्यांनी निवडणुकीत उडी मारण्याची ही … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा