Category Archives: Marathi Katha

Link To Buy फणसाचे गरे My first Ebook

Link To Buy फणसाचे गरे My first Ebook Go to http://www.pothi.com/ Click on Buy Books: There are two ways to search as under: (1) click on ebook new. Select Marathi in All languages option in search box. After that select … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Katha | यावर आपले मत नोंदवा

आनंदाची बातमी !

 माझा ई-कथासंग्रह ’फणसाचे गरे’ पोथी डॉट कॉम वर ई-प्रकाशित झाला आहे. या संकेत स्थळावर जाऊन ’बाय बूक्स’ मधल्या सर्च वर जाऊन सुहास फणसे चा शोध घ्या. हे पुस्तक फक्त १०० रुपयात डाउनलोड करता येते. भारतात सध्याच्या टोमॅटोच्या प्रतीकिलो भावात तर … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Katha | यावर आपले मत नोंदवा

हवाई सलामी: मराठी कथा

हवाई सलामी सुंईईईईई..! विमानाचे डावे इंजिन सुरु झाले होते. इंजिनाच्या दर्शनी भागातून धूर निघाला. तेथे असलेले काडतूस फुटले. काडतूसातील रसायनांनी खूप धूर सोडला. अति दाबाच्या धुराने रोटरची पाती फिरू लागली. ती पातीच आवाज करीत इंजिन सुरु झाल्याची ग्वाही देत होती. … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Katha | Tagged , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

नववर्ष गीत

नववर्ष गीत नववर्ष गीत (या गीताच्या चालीसाठी शीर्षकावर क्लिक करा.) नवे वर्ष हे दौडत आणिल आकांक्षाचे घोडे उत्साहाने चला जाउ या टाकुन पाउल पुढे चला हो जाऊ आपण पुढे चला हो टाकू पाउल पुढे ॥ धृ॥ शांत समाधानी आनंदी असेल … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Katha, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

सन्माननीय माघार कॉलेज कथा

सन्माननीय माघार कॉलेज कथा            एक कॉलेज होतं. त्यात एक मुलगी होती. कथेतली मुलगी, आणि तीही नायिका, सुंदरच असायला पाहिजे, नाहीका! माधुरी दिक्षित सारखी होती म्हणू की सिन्डि क्रॉफ़र्ड सारखी? कल्पनाच करायची तर स्वप्नातल्या अप्सरांची का करू नये? तुम्हीही माझ्याशी सहमत … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Katha | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

एथ्निक वऱ्हाडी हॉलिडे Marathi Short Story

वासंती आळोखे-पिळोखे देत बेडवरून उठली. दररोज सकाळी सहा वाजता तिच्या बेडरूममधला कम्प्युटर आपोआप बूट होत असे. तसा आजही झाला. स्क्रीनवर आजची दैनंदिनी झळकत होती. पार्श्वभूमीवर भूपाळीचे मंद स्वर रात्रीच्या निरवतेची जागा घेऊन बेडरूममध्ये एक सौज्वळ वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Katha | Tagged , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा