Monthly Archives: एफ वाय

दिवाळी गीत

दिवाळी गीत (माझ्या जुन्या दिवाळी गीताकडे आपले लक्ष्य आकर्षित करित आहे.) दिपावली साजरी करू या दीपमाळ लावुनी ।प्रकाश उत्सव करू साजरा आपण सारे मिळुनी ॥धृ॥ वस्त्रालंकाराने नटुया लक्ष्मीच्या स्वागता ।लखलखणारी रोषणाई करू दिपवु आसमंता ।प्रसन्न करू या लक्ष्मी देवते मिष्टान्ने … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

३५९ प्लस ते २७३ प्लस

३५९ प्लस ते २७३ प्लस                   ३५९ प्लस चे लक्ष्य गाठून टीम इंडियाने एक ऐतिहासिक विजय नुकताच इतिहासजमा केला. गेल्या काही वर्षात टीम इंडियाने क्रिकेटमध्ये विश्वस्तरावर लक्षणीय कामगिरी केली आहे. केक काळी हॉकीमध्ये आपण चॅम्पियन होतो तेव्हाही सर्व भारतवासियांना अभिमान … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

अर्वाचिन युगाचे सीमोल्लंघन

अर्वाचिन युगाचे सीमोल्लंघन             दसरा हा एक प्रतिकामत्मक सण आहे. पूर्वी सीमोल्लंघनाचा अर्थ होता दुसऱ्या देशांवर आक्रमण करणे व तेथील संपत्ती घेऊन येणे. मोठ्या उल्हासात राजे महाराजे तयारीने मोहिमेवर निघत. ’लूट’ घेऊन आल्यावर तर उत्साहाला … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

दसरा विशेष: विजय यशोगाथेचा सण हा दसरा हो आला

विजयादशमीच्या शुभेच्छा! विजय यशोगाथेचा सण हा दसरा हो आला (चाल लावून गायचा प्रयत्न करा! हे गीत आहे, कविता नव्हे!!) विजय यशोगाथेचा सण हा दसरा हो आला ।रणदुंदुभिने डंका केला दसरा सण आला ॥धॄ॥ध्येय असावे शिखरावरचे बिकट गाठण्यासाठी ।  पाय असावे … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

नवरात्रीसाठी “भारतमातेचा गोंधळ”

भारतमातेचा गोंधळ ( मनातल्या मनात का होईना स्वत: गा!! स्वत: गाण्यात मजा काही औरच असते. ) भारतमाते तुझ्या रक्षणा शस्त्र घेतले हाती । हिम्मत निष्ठा मर्दुमकीचे अस्त्र ठेवले भाती ॥धृ॥ सोड चिंता सारी, माझ्यावरी, जागतो अष्ट मी प्रहरी आज गोंधळाला … Continue reading

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

नवरात्रीसाठी “जोगवा सैनिकाचा”

जोगवा सैनिकाचा भारतमातेचा मी सैनिक मागतो जोगवा । देशभक्तीची ज्योत मनामधी रोज रोज जागवा ॥माऽगतो जोगवा गं सैनिक मागतो जोगवामाऽगतो जोगवा गं सैनिक मागतो जोगवा ॥धृ॥ व्यायामाचे महत्व कळू दे देशवासियांना ।अनुशासन रक्तात भिनवू दे देशवासियांना ॥बाळकडू जिद्दीचे मिळण्या मागतो … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

ज्येष्ठ नागरिक दिन २०१३: स्पेशल १

(चार वर्षांपूर्वी माझ्याच वाढदिवशी रचले गेलेले हे गीत पुन्हा सादर करित आहे. ) वाचू नका! गायचा प्रयत्न करा!! मनातल्या मनात गायलं तरी चालेल. माझं वय सहासष्ट, मी होईन सदुसष्टजिवनाचा आनंऽऽद लुटण्याचेऽऽ उद्दिष्ट ॥।धृ। वर्षा वर्षाने मी होईन आणखीन वृद्ध ।वर्षागणिक होईलऽ … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा