Tag Archives: Katha

पर्यावरण दिवस विशेष

भारतियांचा पर्यावरणकडे पाहण्याचा दॄष्टिकोन माझ्या या ग्रमिण भाषेतील कथेत वाचा. ही पी डी एफ फ़ॉर्मॅटमधली  कथा पर्यावरण दिवस विशेष या लिंकवर आहे. आपण कॉपी करून वेळ मिळेल तेव्हां वाचू शकता.    Advertisements

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

पर्यावरण दिवस विशेष

लिंक | Posted on by | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

एका निग्रही करारी, कर्तृत्ववान आईची कथा

माझी ’आयसिंग ऑन द केक’ ही एका निग्रही करारी, कर्तृत्ववान गृहिणी असलेल्या आईची कथा आपण वाचली का? ही कथा पी डी एफ़ व विडिओ या दोनही फ़ॉर्मॅटमध्ये आपण वाचू शकता. पी डी एफ़ लिंक:— http://www.keepandshare.com/doc/3034115/icing-on-the-cake-marathi-laghukatha-49k?da=y विडिओ य़ुट्युब लिन्क:    

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

दसरा विशेष: विजय यशोगाथेचा सण हा दसरा हो आला

विजयादशमीच्या शुभेच्छा! विजय यशोगाथेचा सण हा दसरा हो आला (चाल लावून गायचा प्रयत्न करा! हे गीत आहे, कविता नव्हे!!) विजय यशोगाथेचा सण हा दसरा हो आला ।रणदुंदुभिने डंका केला दसरा सण आला ॥धॄ॥ध्येय असावे शिखरावरचे बिकट गाठण्यासाठी ।  पाय असावे … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

शिक्षणाचे बाजारीकरण : एक मीमांसा भाग २

शिक्षणाचे बाजारीकरण : एक मीमांसा भाग २           सरकारने शिक्षणाचे निजीकरण करून सरकारेतर संस्था/ व्यक्ती यांना शिक्षण क्षेत्रात पूंजी लावण्यास आमंत्रण दिल्यावर अशा गूंतवणुकीतल्या फायदा/ तोटा यांची समीकरणे मांडली गेली. सरकार देऊ करत असलेल्या स्वस्त दरातील जमीनीमुळे कमी गुंतवणुकीतही शाळा/ … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

शिक्षणाचे ’बाजारीकरण’: एक मीमांसा भाग १

  शिक्षणाचे ’बाजारीकरण’: एक मीमांसा भाग १    सार्वजनिक विषयांवर चर्चा सुरु झाली की ती ’बाजारीकरणा’कडे वळली नाही तर नवलच! शिक्षणाचे/ स्वास्थ्यसेवांचे/राजकारणाचे ’बाजारीकरण’! यामुळे समाज अधोगतीला जाणार, असं ठरलेलं भाकित!! चर्चा करणारे मध्यमवर्गीय नोकरपेशे असतांना व्यापाराबद्दल तिटकारा  व्यक्त होणारच. बहुतेक सर्व … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

सन्माननीय माघार कॉलेज कथा

सन्माननीय माघार कॉलेज कथा            एक कॉलेज होतं. त्यात एक मुलगी होती. कथेतली मुलगी, आणि तीही नायिका, सुंदरच असायला पाहिजे, नाहीका! माधुरी दिक्षित सारखी होती म्हणू की सिन्डि क्रॉफ़र्ड सारखी? कल्पनाच करायची तर स्वप्नातल्या अप्सरांची का करू नये? तुम्हीही माझ्याशी सहमत … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Katha | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा