Monthly Archives: एफ वाय

गुंडूरावाची टोपी

गुंडूरावाची टोपी ही एक पारंपारिक बालकथा आहे. मी तिला संगितमय करून येथे प्रस्तुत करीत आहे. बालनाट्य म्हणून लहान मुलांकडून याचे सादरिकरण सुट्टीमधलं एक आव्हान ठरू शकते.

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

प्रीत माझी….कर्म माझे

प्रीत माझी….कर्म माझे प्रेम माझे बहुरूपी मी ऒळखू  त्याला कसे? नाणी कशी वेगळी करावी कळते खजिनदाराला कसे? या गीताचे बोल व चालीसाठी हा विडिओ ऐका. 

Posted in Marathi Poetry | यावर आपले मत नोंदवा