Monthly Archives: एफ वाय

स्वप्नात स्वप्नवत हास्य मधुर Marathi Song

  ’त्या इंद्रधनुष्यावरुनी उतरुनी’ हेच गीत या नव्या शीर्षकाखाली नव्या चालीत मी सादर करीत आहे. Advertisements

Posted in Marathi Poetry | यावर आपले मत नोंदवा

Marathi Song काऊच्या लाडूची गोष्ट अंगाई गीत

मी या अंगाई गीतामध्ये काऊ-चिऊची पारंपारिक गोष्ट गुंफली आहे. बारशाला भेट म्हणून देण्यालायक हे अंगाई गीत आहे. मुलं एक-दोन कडव्यांच्या अंगाई गीताने झोपी थोडेचं जातात. तब्बल आठ कडवी आहेत. पण धीर सोडू नका. पूर्ण गीत म्हणाल तरच मजा येईल.

Posted in Marathi Poetry | यावर आपले मत नोंदवा