Monthly Archives: एफ वाय

मन असेही-मन तसेही

मन असेही-मन तसेहीमानवी मनाचा थांगपत्ता आजपर्यंत कोणालाही लागलेला नाही. एकीकडे अथांग सागरासारखे मन दिसते तर दुसऱ्या टोकाला उथळ मन! आपण सर्व साधारण माणसे या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असतो. निरनिराळ्या संदर्भात मनाची टोकाची रूपे या गीतात दर्शविली आहेत. या व्हिडिओमध्ये … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

एकटेपणा व स्वातंत्र्य

एकटेपणा व स्वातंत्र्य: नाण्याच्या दोन बाजू स्वातंत्र्य आणि एकटेपणा म्हंटलं की मला निर्जन बेटावर अडकलेल्या खलाशाची आठवण होते. पण एकटेपणा अनुभवण्यासाठी निर्जन बेटावर जायला नको. लोकांनी वेढलेला माणूससुद्धा एकटा असू शकतो कारण एकटेपण ही मानसिक अवस्था आहे. स्वतंत्र म्हणजे बंधनमुक्त! … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , | १ प्रतिक्रिया

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते        भारताच्या त्रिमुर्ती या राजचिन्हाच्या खाली ’सत्यमेव जयते’ हे वाक्य अंकित केले आहे. या संस्कृत वाक्याचा अर्थ सांगितला जातो, ’सत्याचा विजय होतो’ असा. इंग्रजीमध्ये ’टृथ प्रिव्हेल्स’ असा आहे. या संस्कृत वचनात सत्य आणि जय हे दोन शब्द आहेत. … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा