Monthly Archives: एफ वाय

मराठी गीत-तिच्या येण्याने आसमंत बहरतो

गीताची चाल ऐकण्यासाठी खालील व्हिडिओलिंकवर क्लिक करा.  http://youtu.be/ugSkZgLUlGA तिच्या येण्याने आसमंत बहरतोजाण्याने गहिवरतो. ओऽऽऽ ओ ऽऽऽ जाण्याने गहिवरतो ॥धृ॥ उर्जाच माझी प्रियाज्योत जीवन माझी प्रिया तिच्या येण्याने आसमंत उजळतोजाण्याने काजळतो. ओऽऽऽ ओ ऽऽऽजाण्याने गहिवरतो ॥१॥ घुंगुरासम तिचे गुणगुणणे पर्वतातुनी झरा वाहणेतिच्या … Continue reading

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

’मीच माझा ’दुश्मन” चंद्रकात वानखडे

           दैनिक ’सकाळ’ नागपूर आवृत्ती चंद्रकात वानखडे यांच्या ’मनाचिये द्वारी’ या  सदरातील दि. १५ सप्टेंबर २०१२ च्या ’मीच माझा ’दुश्मन” हा वाचनीय ललित लेख संक्षिप्त करून येथे दिला आहे.             विनोबा भाव्यांच्या एका वर्षभराच्या कामात ३-४ दिवसांचा खंड पडल्याची त्यांना … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

मिठा कडक गरम चाय

http://www.youtube.com/watch?v=Khknfjmg0E8

राष्टिय पेय म्हणून चहाला मान्यता देण्याबाबत काहे दिवसांपूर्वी चर्चा सुरु होती. पुष्कळांच्या मते चहा हे पृथ्वीतलावरचे अमृतच आहे.
एकदा रेल्वे प्रवासात भल्या पहाटे ’कडक मिठा गरम चाय’ अशा आरोळीने’ मी जागा झालो. अशी झोपमोड झाली की मी खूप कातावतो. पण आज या चहावाल्याच्या व्यत्ययाने मला जॉनी वॉकर यांंची आठवण झाली. झोपमोड झाली होतीच मग मी जॉनी वॉकरवर चित्रित झालेली गाणी आठवू लागलो. या चहावाल्याच्या भूमिकेत हा ’गडी’ असता तर त्याच्या तोंडी कसे बोल असते?, या प्रश्नाने मला खालील ओळ्या सुचविल्या. या व्हिडिओमध्ये मी त्या ओळी गाण्यासाठी चाल सुचवितो आहे.
यात काव्य शोधायचं नाही. याला आपण गम्मत गीत म्हणू या.

Continue reading

व्हिडिओ | Posted on by | Tagged , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा