Tag Archives: Pune Nagpur

मिठा कडक गरम चाय

http://www.youtube.com/watch?v=Khknfjmg0E8

राष्टिय पेय म्हणून चहाला मान्यता देण्याबाबत काहे दिवसांपूर्वी चर्चा सुरु होती. पुष्कळांच्या मते चहा हे पृथ्वीतलावरचे अमृतच आहे.
एकदा रेल्वे प्रवासात भल्या पहाटे ’कडक मिठा गरम चाय’ अशा आरोळीने’ मी जागा झालो. अशी झोपमोड झाली की मी खूप कातावतो. पण आज या चहावाल्याच्या व्यत्ययाने मला जॉनी वॉकर यांंची आठवण झाली. झोपमोड झाली होतीच मग मी जॉनी वॉकरवर चित्रित झालेली गाणी आठवू लागलो. या चहावाल्याच्या भूमिकेत हा ’गडी’ असता तर त्याच्या तोंडी कसे बोल असते?, या प्रश्नाने मला खालील ओळ्या सुचविल्या. या व्हिडिओमध्ये मी त्या ओळी गाण्यासाठी चाल सुचवितो आहे.
यात काव्य शोधायचं नाही. याला आपण गम्मत गीत म्हणू या.

Continue reading

Advertisements
व्हिडिओ | Posted on by | Tagged , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा