Tag Archives: geete

’फणसाचे गीतगरे

’फणसाचे गीतगरे’ हा माझा ई-गीतसंग्रह प्रसिद्ध झाला. हा फ़्री गीतसंग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा. Advertisements

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

तुझ्याविना सजणे

तुझ्याविना सजणे व्यर्थ आहे जग हे सारे  तुझ्याविना सजणे ॥ अर्थ नाही जगण्यामध्ये तुझ्याविना सजणे ॥१॥ पूर्ण बघ झाले घर ते अपुल्या स्वप्नातले ॥ पर्णहीन गृहवट हा तुझ्याविना सजणे ॥२॥ सप्तसुरांच्या बांधणीतले गंधर्वांचे ऐकुन गाणे ॥ मंत्रमुग्ध मी नाही झालो … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

फ़ादर’स डे स्पेशल

पितृदिनाच्या निमित्ताने माझा या खालील गीताकडे आपले लक्ष्य वेधित आहे. चाल समजण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.   बाबाऽऽऽऽऽ बाबाऽऽऽऽऽ  नाहित नुसते जन्मदाताऽऽ  आहेत मूर्तीमंत त्राता ॥धृ॥  कुटुंब संरक्षक हितवर्धक धीरोदात्त बाबा मार्गदर्शक, जबाबदार कर्तव्यदक्ष बाबा ॥१॥  कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

३५९ प्लस ते २७३ प्लस

३५९ प्लस ते २७३ प्लस                   ३५९ प्लस चे लक्ष्य गाठून टीम इंडियाने एक ऐतिहासिक विजय नुकताच इतिहासजमा केला. गेल्या काही वर्षात टीम इंडियाने क्रिकेटमध्ये विश्वस्तरावर लक्षणीय कामगिरी केली आहे. केक काळी हॉकीमध्ये आपण चॅम्पियन होतो तेव्हाही सर्व भारतवासियांना अभिमान … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

अर्वाचिन युगाचे सीमोल्लंघन

अर्वाचिन युगाचे सीमोल्लंघन             दसरा हा एक प्रतिकामत्मक सण आहे. पूर्वी सीमोल्लंघनाचा अर्थ होता दुसऱ्या देशांवर आक्रमण करणे व तेथील संपत्ती घेऊन येणे. मोठ्या उल्हासात राजे महाराजे तयारीने मोहिमेवर निघत. ’लूट’ घेऊन आल्यावर तर उत्साहाला … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

ज्येष्ठ नागरिक दिन २०१३: स्पेशल २

एकसष्टी एकसष्टी एकसष्टी ।करू फुलांची वृष्टी ॥धृ॥ पांढऱ्या केसांची टकलांची सृष्टी ।स्वानुभवाने आलेली दृष्टी ॥तुम्ही सांगा सर्वांना चार गोष्टी ।एकसष्टी एकसष्टी एकसष्टी ॥१॥ नातवंडांशी करा तुम्ही दोस्ती ।आनंदाने पहा त्यांची मस्ती ॥खेळा घेऊन बॅट, बॉल यष्टी ।एकसष्टी एकसष्टी एकसष्टी ॥२॥ … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

शिक्षणाचे बाजारीकरण : एक मीमांसा भाग २

शिक्षणाचे बाजारीकरण : एक मीमांसा भाग २           सरकारने शिक्षणाचे निजीकरण करून सरकारेतर संस्था/ व्यक्ती यांना शिक्षण क्षेत्रात पूंजी लावण्यास आमंत्रण दिल्यावर अशा गूंतवणुकीतल्या फायदा/ तोटा यांची समीकरणे मांडली गेली. सरकार देऊ करत असलेल्या स्वस्त दरातील जमीनीमुळे कमी गुंतवणुकीतही शाळा/ … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा