मुलगा/ वांगं नको गं आई, मला वांगं नको गं आई ।
मुलगी कारलं कडू न खाई, मी कारलं कडू न खाई ॥धृ॥
आई भाज्या खाऊन मोट्ठा होशील । तू मावळा शिवबाचा होशील
मुलगा/ जर लोणच्याने माझे भागते । तर भाज्यांची नावं का सांगते?
मुलगी तूप साखर पोळी मला चालते । तर पाठीमागे का तू लागते?
आई होस्टेल राहण्याची वेळ जेव्हां येते । तेव्हां आईची शिकवण तारते ।
मुलगा/ ती गवार तुरट खारी । दुध्या लागतो पांचट भारी ।
मुलगी नुस्ता बटाटा खाऊन राहीन । कधी मधी फ़्लॉवर मी खाईन ।
मेथीची शाही भाजी । थोडा खाण्यास होईन राजी।
आई साऱ्या भाज्या जर तू खाशील । साऱ्या ठिकाणी बाजी तूं मारशील ।
हिरव्या भाज्यांचे लोखंड शोषशील । खूप दूरचे डोळ्याने पाहशील ।
बाजी मारून राव तूं होशील । लोखंडी चणे तूं चावशील ।
मुलगा/ भाज्यांची मोट्ठी स्वारी । झाली माझ्यावरती भारी ।
मुलगी आवडी निवडीचा बाऊ घरी । नाही करायचा कुठे तरी ।
भाज्या खाईन गं मी आई । तुझं ऐकणार कसं मी नाही ।
-
अलीकडील पोस्ट
अलीकडील टिप्पण्या
Prakash Kadam च्यावर नात्यांचं वास्तव Prof R R Kelkar च्यावर एकटेपणा व स्वातंत्र्य bashingbal च्यावर Marathi song माझं एक स्वप्न आह… Marathi Balgit वांगं… च्यावर वांग नको गं आई marathi च्यावर जोगवा सैनिकाचा Jogawa Sainikaa… आर्चिव्ह्ज
- फेब्रुवारी 2015
- ऑगस्ट 2014
- जून 2014
- मे 2014
- एप्रिल 2014
- फेब्रुवारी 2014
- नोव्हेंबर 2013
- ऑक्टोबर 2013
- सप्टेंबर 2013
- ऑगस्ट 2013
- जुलै 2013
- एप्रिल 2013
- मार्च 2013
- डिसेंबर 2012
- नोव्हेंबर 2012
- सप्टेंबर 2012
- ऑगस्ट 2012
- जुलै 2012
- जून 2012
- मे 2012
- एप्रिल 2012
- मार्च 2012
- फेब्रुवारी 2012
- जानेवारी 2012
- डिसेंबर 2011
- नोव्हेंबर 2011
- ऑक्टोबर 2011
- ऑगस्ट 2011
- जून 2011
- मे 2011
- एप्रिल 2011
- मार्च 2011
- फेब्रुवारी 2011
- जानेवारी 2011
- डिसेंबर 2010
- नोव्हेंबर 2010
- ऑक्टोबर 2010
- ऑगस्ट 2010
- मार्च 2010
- फेब्रुवारी 2010
- डिसेंबर 2009
- नोव्हेंबर 2009
- ऑक्टोबर 2009
- सप्टेंबर 2009
- ऑगस्ट 2009
- जुलै 2009
- जून 2009
- एप्रिल 2009
- मार्च 2009
प्रवर्ग
मेटा