Tag Archives: Vivah

मराठी कव्वाली: प्रेमात काहीही नाही निषिद्ध

प्रेमात काहीही नाही निषिद्ध (नजरे मिलाने को जी चाहता है या कव्वालीच्या चालिवर गा.)  प्रेमात काहीही नाही निषिद्ध प्रेमात बंधने काहीही नाहीत रंग रूप नाही, जाती धर्म नाही    ॥धृ॥  हृदयाची स्पंदने जेव्हां जुळती हुंकार प्रीतीचे उचंबळुनी येती प्रेमात  नाही विधी, … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

सोशिकपणा: गुण कि दोष

सोशिकपणा: गुण कि दोष           सहनशीलतेची साक्षात मूर्ती म्हणजे स्त्री! सोशिकपणाला स्त्रीचा स्थायिगुण समजला जातो. पुरुषप्रधान संस्कृतीत सहनशील असण्याशिवाय दुसरा तरणोपाय स्त्रियांना नसतो. सहनशीलता हा स्त्रियांचा जन्मजात स्वभावधर्म नसतो. परिस्थिती स्त्रियांना सहनशील होण्यास बाध्य करते. सोशिकपणाचा जन्म अगतिकतेतून झाला आहे. … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

नात्यांचं वास्तव

नात्यांचं वास्तव मानवाने त्याच्या बुद्धीचा छान उपयोग करून प्राणिजगतात स्वत:चे विशेष स्थान बनविले आहे. इतर प्राणी कळपामध्ये राहतात. मानवाने समाजाची निर्मिती करून मानवी जिवनाला एक वेगळाच अर्थ दिलेला आहे. निसर्गाने, जन्म देणारी जननी आणि जन्माला आलेली संतती, अशी दोनच नाती, … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , | १ प्रतिक्रिया

मन असेही-मन तसेही

मन असेही-मन तसेहीमानवी मनाचा थांगपत्ता आजपर्यंत कोणालाही लागलेला नाही. एकीकडे अथांग सागरासारखे मन दिसते तर दुसऱ्या टोकाला उथळ मन! आपण सर्व साधारण माणसे या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असतो. निरनिराळ्या संदर्भात मनाची टोकाची रूपे या गीतात दर्शविली आहेत. या व्हिडिओमध्ये … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

लक्ष्मी गौरी सरस्वती

08 March  महिला दिवस! मुलीच्या नामकरण विधीच्यावेळी म्हणायचे गीत. व्हिडिओच्या खाली पूर्ण गीत दिलेले आहे. गाण्याची चाल समजण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा. चाल समजल्यावर स्वत: गायला लागा.सब्स्क्राईब करायला विसरू नका. लक्ष्मी गौरी सरस्वती लक्ष्मी गौरी सरस्वतीऽऽ कोण आले माझ्या पोटी!नाव … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

Marathi Song माझ्या मनात बसली छवी

मराठी प्रेमगीत [youtube+http://www.youtube.com/v/iJdtNcG1DiU?hl=en] आपल्याला गीत गायचे आहे. व्हिडिओमध्ये मी फक्त चाल सुचवित आहे. स्वत: गाण्यात मजा काही औरच असते.

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

Marathi Bhajan प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे

’मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या चालीवर खालील राष्ट्रीय भजन गाता येईल. प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे ॥धृ॥ युवकांच्या शक्तीतुनी, सृजनांचा युक्तीतुनी । जिद्दीच्या वृत्तीतुनी, ध्येय गाठू दे … Continue reading

Posted in Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा