Tag Archives: Balgite

उगवता सूर्य आणि बॅन्डवॅगन

उगवता सूर्य आणि बॅन्डवॅगन           ’उगवत्या सूर्याला नमस्कार करणे.’ आणि ’बॅन्डवॅगनवर चढणे’ या अर्थाच्या इंग्रजी म्हणीचा प्रत्यय मला गेल्या वर्षभरात घडलेल्या राजकिय घडामोडींमुळे आला. छोट्या स्तरावर असा प्रत्यय दररोजच्या जिवनात वेळोवेळी येत असतो. असे स्वार कठिण समय येता सोडून जाणारे … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

अडीच !

अडीच !               लहानपणी शाळेत एक ते तीसपर्यंत पाढे म्हणून झाले की मी पावकी पासून पावणे तीनकी पर्यंत पाढे म्हणत असे. या पाढ्यांमध्ये १०/२०/३० चे पाढे जसे सर्वात सोपे होते तसाच अडीचकीचाही पाढा खूपच सोपा वाटत असे. कॅलक्युलेटर नसलेल्या काळात … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

सोशिकपणा: गुण कि दोष

सोशिकपणा: गुण कि दोष           सहनशीलतेची साक्षात मूर्ती म्हणजे स्त्री! सोशिकपणाला स्त्रीचा स्थायिगुण समजला जातो. पुरुषप्रधान संस्कृतीत सहनशील असण्याशिवाय दुसरा तरणोपाय स्त्रियांना नसतो. सहनशीलता हा स्त्रियांचा जन्मजात स्वभावधर्म नसतो. परिस्थिती स्त्रियांना सहनशील होण्यास बाध्य करते. सोशिकपणाचा जन्म अगतिकतेतून झाला आहे. … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

शिक्षणाचे बाजारीकरण : एक मीमांसा भाग २

शिक्षणाचे बाजारीकरण : एक मीमांसा भाग २           सरकारने शिक्षणाचे निजीकरण करून सरकारेतर संस्था/ व्यक्ती यांना शिक्षण क्षेत्रात पूंजी लावण्यास आमंत्रण दिल्यावर अशा गूंतवणुकीतल्या फायदा/ तोटा यांची समीकरणे मांडली गेली. सरकार देऊ करत असलेल्या स्वस्त दरातील जमीनीमुळे कमी गुंतवणुकीतही शाळा/ … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

चला क्रांती घडवू या

चला क्रांती घडवू या खपतील जीव ओतुनी धरतीत पेरुनी प्राण  ।मातीत घाम मिसळोनी मातीत पिकविती स्वर्ण ॥चला कृषि क्रांती घडवू या, चला कृषि क्रांती घडवू या ॥१॥कौशल्य जिद्द जोडुनी गुणवत्तेस वाढवू या । आलस्य स्वार्थ त्यागुनी उत्पन्न वाढवू या ॥ … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

कार्तिक आणि गणेश

कार्तिक आणि गणेश (या लिन्कवर क्लिक करा.) कार्तिक आणि गणेश या दोन शिवपुत्रांमध्ये झालेल्या पृथ्विप्रदक्षिणेच्या शर्यतीची ही पारंपारिक पौराणिक कथा गीताच्या माध्यमातून मी सांगत आहे. ही कथा बालमित्रांसाठी आहे. ही गीतकथा मुलाकडून स्टेजवरही सादर केली जाऊ शकते.

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

पतंगोत्सव

संक्रांत म्हणजे फक्त तिळ-गूळ नव्हे! पतंगोत्सवाचीही आठवण ठेवा. कौटुंबिक पतंग पिकनिकची कल्पना कशी वाटते?   या निमित्ताने माझ्या एका गीताची आठ्वण करून देत आहे. पतंग उडवू पतंग (व्हिडिओ) http://in.youtube.com/watch?v=UrVS4zgMhGQ पतंग ऊडवू सवंगड्यांनो पतंग उडवू पतंग पतंग उडवू उंच गड्यांनो पतंग उडवू … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा