Tag Archives: Maharashtra

सन्माननीय माघार कॉलेज कथा

सन्माननीय माघार कॉलेज कथा            एक कॉलेज होतं. त्यात एक मुलगी होती. कथेतली मुलगी, आणि तीही नायिका, सुंदरच असायला पाहिजे, नाहीका! माधुरी दिक्षित सारखी होती म्हणू की सिन्डि क्रॉफ़र्ड सारखी? कल्पनाच करायची तर स्वप्नातल्या अप्सरांची का करू नये? तुम्हीही माझ्याशी सहमत … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Katha | Tagged , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

दवबिंदूनी भिजली पाने

दवबिंदूनी भिजली पाने माझ्या आवाजात आपण हे गीत ऐकावे म्हणून हा व्हिडिओ अपलोड केलेला नाही. माझा आवाज फ़क्त चाल समजण्यापूरता! चाल समजली की, मनातल्या मनात का होईना, गायला लागा.

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती

गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती ॥धॄ॥ कॄपासिंधू तू, तिमिर दूर कर, दीपपुंज पणती । अनाथ बंधू, भरभराट कर, आण सुफल भरती ॥ लवूनी नमस्कार करिती गजानना विनविण्या लवूनी नमस्कार करिती ॥१॥ दु:खनिवारक तू गजवदना, आण … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

असं खरंच घडलं असेल का? Marathi Laghukathaa

असं खरंच घडलं असेल का? माझी ही लघूकथा पी डी एफ फ़ॉर्मॅटमध्ये आहे. ती वाचण्यासाठी खालील लिन्कवर क्लिक करा. http://www.keepandshare.com/doc/3034108/asa-kharach-ghadale-asel-kaa-marathi-laghukatha-63k?da=y

Posted in Entertainment | Tagged , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

Marathi song त्या इंद्रधनुष्यावरुनी उतरुनी अवतरली

त्या इंद्रधनुष्यावरुनी उतरुनी अवतरली [youtube+http://www.youtube.com/v/Q6V1BADIsVo?hl=en] आपल्याला गीत गायचे आहे.  व्हिडिओमध्ये मी फक्त चाल सुचवित आहे. स्वत: गाण्यात मजा काही औरच असते. खाली गीताचे बोल दिले आहेत. त्या इंद्रधनुष्यावरुनी उतरुनी अवतरली स्वप्नात स्वप्नवत हास्य मधुर ओठात हळुच फुलणारे पाहुनी रूप रमणीय … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

Marathi song माझा जीव गुंतला

माझा जीव गुंतला मला काही सांगायचंय, कसं सांगू, सांगा कुणी माझा जीव गुंतला, माझा जीव गुंतला नऊवारी साडीतली, शेलाटी, काया तिची,  पाहुनी जिव गुंतला, पाहुनी जिव गुंतला खरंच जीव गुंतला, खरंच जीव गुंतला ॥धृ॥ मुसमुसले तारुण्य डोळ्यापुढती येता राहु कसा, … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

Marathi Bhajan प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे

’मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या चालीवर खालील राष्ट्रीय भजन गाता येईल. प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे ॥धृ॥ युवकांच्या शक्तीतुनी, सृजनांचा युक्तीतुनी । जिद्दीच्या वृत्तीतुनी, ध्येय गाठू दे … Continue reading

Posted in Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा