Tag Archives: Maharashtra

दसरा विशेष: विजय यशोगाथेचा सण हा दसरा हो आला

विजयादशमीच्या शुभेच्छा! विजय यशोगाथेचा सण हा दसरा हो आला (चाल लावून गायचा प्रयत्न करा! हे गीत आहे, कविता नव्हे!!) विजय यशोगाथेचा सण हा दसरा हो आला ।रणदुंदुभिने डंका केला दसरा सण आला ॥धॄ॥ध्येय असावे शिखरावरचे बिकट गाठण्यासाठी ।  पाय असावे … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

डॉटर्स डे अर्थात लेकीचा दिवस

एका मुलीच्या बारशाचा मुहुर्त साधून  माझ्याकडून रचले गेलेले गीत मी या  निमित्ताने सादर करित आहे.  लक्ष्मी गौरी सरस्वती (मुलीच्या नामकरण विधीच्यावेळी म्हणायचे गीत.)  लक्ष्मी गौरी सरस्वतीऽऽ कोण आले माझ्या पोटी! नाव सांगते मी तुजला करुनिया कानगोष्टी ॥धृ॥  कोवळं कुक्कुलं बाळ, … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

भक्तगणांनो नीट समजा माझा अवतार

: भक्तगणांनो नीट समजा माझा अवतार । भक्तगणांनो नीट समजा माझा अवतार । आनंदी अन खुशाल होईल तुमचा संसार ॥धॄ॥ अनंत तुमची पापे खाउन झालो लंबोदर । लोळण घेता माझ्या पायी पापे केल्या नंतर ॥ पाप्यांचे कधि विघ्न हरण मी … Continue reading

बाजूला | Posted on by | Tagged , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

एकटेपणा व स्वातंत्र्य

एकटेपणा व स्वातंत्र्य: नाण्याच्या दोन बाजू स्वातंत्र्य आणि एकटेपणा म्हंटलं की मला निर्जन बेटावर अडकलेल्या खलाशाची आठवण होते. पण एकटेपणा अनुभवण्यासाठी निर्जन बेटावर जायला नको. लोकांनी वेढलेला माणूससुद्धा एकटा असू शकतो कारण एकटेपण ही मानसिक अवस्था आहे. स्वतंत्र म्हणजे बंधनमुक्त! … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , | १ प्रतिक्रिया

लक्ष्मी गौरी सरस्वती

08 March  महिला दिवस! मुलीच्या नामकरण विधीच्यावेळी म्हणायचे गीत. व्हिडिओच्या खाली पूर्ण गीत दिलेले आहे. गाण्याची चाल समजण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा. चाल समजल्यावर स्वत: गायला लागा.सब्स्क्राईब करायला विसरू नका. लक्ष्मी गौरी सरस्वती लक्ष्मी गौरी सरस्वतीऽऽ कोण आले माझ्या पोटी!नाव … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

व्हॅलेंटाइन डेसाठी शुभेच्छा!!

व्हॅलेंटाइन डे साठी माझ्या 8 गीतांच्या व्हिडिओ लिंक्स मी खाली देत आहे. या व्हिडिओद्वारे चाल समजून घ्या व गाणी गाउन धमाल उडवा.  व्हॅलेंटाइन डेसाठी शुभेच्छा!! माझा जिव गुंतला http://www.youtube.com/watch?v=MqlYztaI658   माझ्या मनात बसली छवी  http://www.youtube.com/watch?v=iJdtNcG1DiU  माझ्यात काय आहे http://www.youtube.com/watch?v=_enNHJXq07g&noredirect=1   प्रेम आहे … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

हवाई सलामी: मराठी कथा

हवाई सलामी सुंईईईईई..! विमानाचे डावे इंजिन सुरु झाले होते. इंजिनाच्या दर्शनी भागातून धूर निघाला. तेथे असलेले काडतूस फुटले. काडतूसातील रसायनांनी खूप धूर सोडला. अति दाबाच्या धुराने रोटरची पाती फिरू लागली. ती पातीच आवाज करीत इंजिन सुरु झाल्याची ग्वाही देत होती. … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Katha | Tagged , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा