Tag Archives: bhavgeete

मराठी कव्वाली: प्रेमात काहीही नाही निषिद्ध

प्रेमात काहीही नाही निषिद्ध (नजरे मिलाने को जी चाहता है या कव्वालीच्या चालिवर गा.)  प्रेमात काहीही नाही निषिद्ध प्रेमात बंधने काहीही नाहीत रंग रूप नाही, जाती धर्म नाही    ॥धृ॥  हृदयाची स्पंदने जेव्हां जुळती हुंकार प्रीतीचे उचंबळुनी येती प्रेमात  नाही विधी, … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

रसभरित, सुवासिक, व मधुर मंगलाष्टके: तुळशी विवाहाच्या निमित्ताने

कुर्यात सदा मंगलम – तुळशी विवाहाच्या निमित्ताने (काही वर्षांपूर्वी एका विवाह समारंभात ’गंगा सिंधु सरस्वती …..’, हे मंगलाष्टक ऐकले व मला खालील रसभरित, सुवासिक, व मधुर  मंगलाष्टके रचण्याची प्रेरणा मिळाली)   आंबा नारळ द्राक्ष पेरु पपई नारंगी सीतफळे । चेरी … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

हंसा मुलांनो हंसा-बालदिवसाच्या निमित्ताने

हंसा मुलांनो हंसा (येणाऱ्या बालदिवसाच्या  निमित्ताने मी हे बालगीत सादर करीतआहे. हंसण्याचं महत्व सांगणारं हे गीत स्टेजवरही सादर करता येते. हे बालगीत आपल्या कडील कच्च्याबच्च्यांना बालदिवसाची किंवा जन्मदिवसाची भेट म्हणून पाठवा. शाळांनाही पाठवू शकता.   )   हंसा मुलांनो हंसा, हंसवा आणि … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

पतंगोत्सव

संक्रांत म्हणजे फक्त तिळ-गूळ नव्हे! पतंगोत्सवाचीही आठवण ठेवा. कौटुंबिक पतंग पिकनिकची कल्पना कशी वाटते?   या निमित्ताने माझ्या एका गीताची आठ्वण करून देत आहे. पतंग उडवू पतंग (व्हिडिओ) http://in.youtube.com/watch?v=UrVS4zgMhGQ पतंग ऊडवू सवंगड्यांनो पतंग उडवू पतंग पतंग उडवू उंच गड्यांनो पतंग उडवू … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

एथ्निक वऱ्हाडी हॉलिडे Marathi Short Story

वासंती आळोखे-पिळोखे देत बेडवरून उठली. दररोज सकाळी सहा वाजता तिच्या बेडरूममधला कम्प्युटर आपोआप बूट होत असे. तसा आजही झाला. स्क्रीनवर आजची दैनंदिनी झळकत होती. पार्श्वभूमीवर भूपाळीचे मंद स्वर रात्रीच्या निरवतेची जागा घेऊन बेडरूममध्ये एक सौज्वळ वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Katha | Tagged , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

Marathi Balgeete हंसा मुलांनो हंसा

येणाऱ्या बालदिवसाच्या निमित्ताने मी हे बालगीत अपलोड करीत आहे. हंसण्याचं महत्व सांगणारं हे गीत स्टेजवरही सादर करता येते. गाण्याची चाल समजावी म्हणून व्हिडिओरूपात हे गीत सादर करीत आहे. या गीताची यु आर एल आपल्या कडील कच्च्याबच्च्यांना बालदिवसाची किंवा जन्मदिवसाची भेट … Continue reading

Posted in Entertainment, Marathi Poetry | Tagged , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

माझ्यात काय आहे?

माझ्यात काय आहे? मराठी द्वंद्वगीत माझ्या आवाजात आपण हे गीत ऐकावे म्हणून हा व्हिडिओ अपलोड केलेला नाही. माझा आवाज फ़क्त चाल समजण्यापूरता! चाल समजली की, मनातल्या मनात का होईना, गायला लागा.

Posted in Entertainment | Tagged , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा