Tag Archives: गोंधळ

मुंजीचा कानमंत्र

मुंजीमध्ये आपण बटूला भिक्षावळीत ऐपतीप्रमाणे, नात्याप्रमाणे काहीतरी टाकत असालच. त्याचबरोबर मी खाली दिलेला ’मुंजीचा कानमंत्र’ही देऊ शकता.मुंजीचा कानमंत्र काय करू मी देवा?, म्हणुनी कधी विचारू नये ।प्रयत्न करुनीही देवा, कधी आळवू नये ॥हात पाय बुद्धी देउनी पाठविले जगतात ।नियोजिलेले काम … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

मन असेही-मन तसेही

मन असेही-मन तसेहीमानवी मनाचा थांगपत्ता आजपर्यंत कोणालाही लागलेला नाही. एकीकडे अथांग सागरासारखे मन दिसते तर दुसऱ्या टोकाला उथळ मन! आपण सर्व साधारण माणसे या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असतो. निरनिराळ्या संदर्भात मनाची टोकाची रूपे या गीतात दर्शविली आहेत. या व्हिडिओमध्ये … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते        भारताच्या त्रिमुर्ती या राजचिन्हाच्या खाली ’सत्यमेव जयते’ हे वाक्य अंकित केले आहे. या संस्कृत वाक्याचा अर्थ सांगितला जातो, ’सत्याचा विजय होतो’ असा. इंग्रजीमध्ये ’टृथ प्रिव्हेल्स’ असा आहे. या संस्कृत वचनात सत्य आणि जय हे दोन शब्द आहेत. … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा

मिशीचा पीळ आणि स्त्रीचा तोरा

मंडळी, मंगलाष्टके शार्दुलविक्रिडित वृत्तामध्ये लिहिली जातात, हे आपल्याला माहितच आहे. मंगलाष्टकांची चालही सर्वांना परिचित आहे. आपल्याला माहित आहे का, की रामरक्षेचा शेवटून दुसरा श्लोकही शार्दुलविक्रिडित वृत्तामधला आहे. पण हा श्लोक मंगलाष्टकांच्या चालीत म्हंटला जात नाही. तेव्हां गंमत म्हणून खाली दिलेला … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , , , , , , , , , | यावर आपले मत नोंदवा